शिवाजी विद्यापीठ सॉफ्टबॉल संघ जाहिर

शिवाजी विद्यापीठ सॉफ्टबॉल संघ जाहिर
Published on

59987

शिवाजी विद्यापीठ
सॉफ्टबॉल महिला संघ जाहिर

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २६ ः नेल्लूर (आंध्रप्रदेश) येथे ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल महिला स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचा संघ आज रवाना झाला. या संघाच्या कर्णधारपदी स्वप्नाली वायदंडे हिची निवड झाली.
निवड झालेल्या संघात करिश्‍मा कुडचे, ऐश्‍वर्या पुरी, अंजली पवार, साक्षी येटाळे, मृणाल जाधव, वैष्णवी हुळहुळे, सृष्टी शिंदे, सौंशज्ञा माने, सागरिका म्हातो, सलोनी नलवडे, सृष्टी कदम, अनुजा पाटील, श्रावणी चौगुले, निलोफर गौस, सृष्टी देशमुख यांचा समावेश आहे. या संघाच्या प्रशिक्षकपदी प्रा. विनायक जाधव, संघ व्यवस्थापक म्हणून प्रा. राम पवार यांची निवड झाली. या संघाला कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. शरद बनसोडे यांचे प्रोत्साहन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com