आजरा-कॅण्डल मोर्चा

आजरा-कॅण्डल मोर्चा
Published on

‘मुक्ती संघर्ष’तर्फे
कॅण्डल मोर्चा
आजरा : मुक्ती संघर्ष व भारतनगरमधील मुस्लिम बांधवांतर्फे जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढण्यात आला. पाकिस्तान मुर्दाबाद, दहशतवाद मुर्दाबाद, आतंकवाद मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. हल्ल्यात मृत्यू पडलेल्या सर्व भारतीयांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी मुक्ती संघर्ष समितीचे जिल्हा संघटक समीर खेडेकर, तालुका संघटक मजीद मुल्ला, सलाउद्दीन शेख, मकसूद माणगावकर, खुद्बुद्दीन तगारे, तौफिक माणगावकर, गुलाब शिकलगार, यासिन सैय्यद, शगुफ्ता शेख, चांगुणा सुतार, नाजूकबी मुल्ला, मुदस्सर इंचनाळकर, पापा लतीफ, रहीम लतीफ, असिफ काकतिकर, मुफिद काकतिकर, रहुफ नसरदी, रशीद लाडजी, शौकत पठाण, म्हमदू नसरदी, सलीम ढालाईत, संगीता सुतार, रेश्मा काकतिकर, शबाना काकतीकर, रुकय्या तगारे, सालिया सैय्यद, मुमताज शेख, सानिया माणगावकर, जरीना नसरदी, हिना नाईक, फरजाना नसरदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com