गिरणी कामगार मोर्चास जाणार चंदगडचे गिरणी कामगार मोर्चात सहभागी होणार

गिरणी कामगार मोर्चास जाणार
चंदगडचे गिरणी कामगार मोर्चात सहभागी होणार
Published on

गिरणी कामगार मोर्चास जाणार
चंदगड : गिरणी कामगारांना मुंबईबाहेर घरे देण्याचा राज्य शासनाचा निर्णय रद्द करावा व शहरातच घरे द्यावी, या मागणीसाठी रविवारी (ता. २५) गारगोटी येथे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात चंदगड तालुक्यातील कामगारांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व श्रमिक संघटनेचे गोपाळ गावडे यांनी ही माहिती दिली. शासनाकडून मुंबई शहराऐवजी शहराबाहेर घरे देण्याचा घाट घातला जात आहे. त्याला विरोध करण्यासाठी हा मोर्चा होत आहे. मोर्चात सर्व कामगार व वारसदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com