

गडहिंग्लजला शिवसेनेचा
उद्या संवाद मेळावा
गडहिंग्लज : शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोमवारी (ता. २) संवाद मेळावा होणार आहे. आमदार सुनील प्रभू यांची प्रमुख उपस्थिती आहे. पालिकेच्या शाहू सभागृहात दुपारी चारला हा मेळावा होईल. राज्यातील सामाजिक, राजकीय स्थिती, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यासंदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले जाणार आहे. गडहिंग्लजसह कागल, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड तालुक्यांतील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.