कोरगावकर हायस्कूलमध्ये सानेगुरुजींना अभिवादन

कोरगावकर हायस्कूलमध्ये सानेगुरुजींना अभिवादन
Published on

‘कोरगावकर’हायस्कूलमध्ये
साने गुरुजींना अभिवादन
कोल्हापूर : सदर बाजार येथील कोरगावकर हायस्कूलमध्ये साने गुरुजी पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी झाली. मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी प्रतिमापूजन करून मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांची मनोगते, भित्तीपत्रक प्रकाशन आदी उपक्रम सादर केले. हेमलता पाटील यांनी संयोजन केले. पर्यवेक्षिका सुरेखा पोवार यांनी आभार मानले. यावेळी प्रमिला साजणे, राजाराम संकपाळ, रोहिणी येडगे, सारिका ढेरे, विद्या बाचणकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com