गड-वेगळा फोटो

गड-वेगळा फोटो
Published on

70982

डबडबले डोळे... आप्तजणांवर नजर...!
गडहिंग्लज : शाळेचा आज पहिला दिवस. कुणाच्या नव्या शैक्षणिक वर्षाचा तर कुणाच्या शैक्षणिक आयुष्याचा. नवी शाळा, नवे शैक्षणिक वातावरण, नवे शिक्षक या साऱ्या नव्यांच्या गोंधळात चिमुकल्यांचा जीव घाबराघुबरा होणे स्वाभाविकच. या चिमुकलीचे आसवांनी टच्‍च भरलेले डोळे आणि आप्तजणांना शोधणारी नजर शाळेचा पहिला दिवस कसा होता, हे सांगून जाते. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com