गड- श्रीकृष्ण दूध संस्था

गड- श्रीकृष्ण दूध संस्था
Published on

70993
केदार नाडगोंडे, महेश नाईक
---------------------------------------
श्रीकृष्ण दूध संस्थेच्या
अध्यक्षपदी नाडगोंडे
नूल : बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथील श्रीकृष्ण सहकारी दूध व्यावसायिक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक दुसऱ्यांदा बिनविरोध झाली. संस्थेच्या अध्यक्षपदी श्रीमंत केदार नाडगोंडे-सरकार यांची तर उपाध्यक्षपदी महेश नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संचालक मंडळात वर्षादेवी नाडगोंडे-सरकार, कौस्तुभ नाडगोंडे-सरकार, अमृतादेवी नाडगोंडे, प्रांजलीदेवी नाडगोंडे, दत्तात्रय कुलकर्णी, विश्वनाथ गुरव, चेतन टेळी, विजय चिकदोळी व नागाप्पा कांबळे यांचा समावेश आहे. संचालक मंडळात जुन्या व नवीन चेहऱ्यांना संधी देऊन समतोल राखला आहे. या प्रक्रियेत सचिव बंडोपंत क्यादगी यांचे सहकार्य मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com