इचल : इंटक निवडी जाहीर

इचल : इंटक निवडी जाहीर
Published on

प्रोसेसिंग कामगार संघटनेच्या
अध्यक्षपदी शिवाजी भोसले
इचलकरंजी ः इंटक प्रणित राष्ट्रीय प्रोसेसिंग कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी शिवाजी भोसले यांची, तर सरचिटणीसपदी विजयालक्ष्मी अशोक कुलकर्णी व सहचिटणीपदी राजेंद्र बचाटे यांची निवड करण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी अहमद मुजावर, बापूसाहेब तेरदाळे, नरसिंह पारीक उपस्थित होते. कार्यकारिणी अशी- प्रदीप साहू (उपाध्यक्ष), जयकुमार कांबळे (खजिनदार), सदस्य - दशरथ मोहिते, सचिन जनवाडे, दत्तात्रय किल्लेदार, बाजीराव पाटील, राघवेंद्र शरणार्थी, राहुल कांबळे, कुबेर मगदूम, दिलीप आवळे, अमर पाटील, अंकुश भंडगे, राजेंद्र दाहात्रे, विठ्ठल रायमाने, बापू घुले, श्रीरंग मगदूम, मंगल सुर्वे, प्रकाश दत्तवाडे, डाॅ. गिरीष कुलकर्णी व सुनील पाटील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com