इचल : बेवारस वाहनांचा सर्व्हे सुरु

इचल : बेवारस वाहनांचा सर्व्हे सुरु
Published on

इचलकरंजीत बेवारस वाहनांचा सर्व्हे सुरू
इचलकरंजी ः शहरात सार्वजनिक ठिकाणी बेवारस स्थितीत वाहने पार्किंग केली आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अशा वाहनांचा महापालिकेकडून सर्व्हे करण्याचे काम सुरू केले आहे. याबाबतच्या सूचना उपायुक्तांनी स्वच्छता निरीक्षकांना दिल्या आहेत. उपमहापौर अनिल डाळ्या याप्रश्नी सभागृहाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर प्रशासनाकडून कार्यवाही सुरु केली आहे. अशी बेवारस वाहने ३० एप्रिलपर्यंत आपल्या खासगी जागेत पार्किंग करण्याच्या सूचना संबंधितांना कराव्यात, अशा सूचना केल्या आहेत. अन्यथा सार्वजनिक रस्त्यावर बेवारस स्थितीतील पार्किंग केलेली वाहनांवर कारवाई केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com