मडिलगेत दोन, हरपवडेतील एक जागा बिनविरोध

मडिलगेत दोन, हरपवडेतील एक जागा बिनविरोध
Published on

मडिलगेत दोन, हरपवडेतील एक जागा बिनविरोध
आजरा ः तालुक्यातील पेरणोली व कोरीवडे येथील सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीसाठी, तर मडिलगे, बहिरेवाडी, देऊळवाडी, धामणे व हरपवडे येथील सदस्यपदाच्या सहा जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. आज उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी पेरणोली येथील सहा उमेदवारांनी माघार घेतल्याने येथे चाैरंगी लढत होणार आहे, तर कोरीवडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी दोन उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले.
दरम्यान, मडिलगेत दोन सदस्यपदांच्या जागा, तर हरपवडे येथील एक जागा बिनविरोध निवडली गेली. बहिरेवाडी व धामणे येथे प्रत्येकी एका जागेसाठी दोन उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
.....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com