

प्रगल्भ वाचक स्पर्धा निकाल जाहीर
कोल्हापूर : जिल्ह्यातील विविध केंद्रांवर झालेल्या प्रगल्भ वाचक स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहीर झाल्याची माहिती वाचनकट्टा संस्थाध्यक्ष युवराज कदम यांनी दिली. स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ प्रकाशित, डॉ. नंदकुमार मोरे लिखित ‘लेटस् नो अवर शाहू महाराज’ इंग्रजी पुस्तक निवडले होते. विजेत्यांचा गौरव सोहळा राजर्षी शाहू महाराज जयंतीदिनी होईल. अनुक्रमे निकाल असा ः श्रावणी मेधावी (विद्याधन क्लासेस), श्रेया कुंभार (न्यू होरायझन स्कूल, औरनाळ), तृतीय क्रमांक विभागून शुभदा थोरात (श्री प्रिन्स शिवाजी इंग्लीश स्कूल), गौरव बोरे (न्यू होरायझन), कार्तिकी कांबळे (प्रोग्रेसीव्ह स्कूल, नेसरी), उत्तेजनार्थ : शुभम शिंगटे, नबीहा मणेर (न्यू होरायझन), राजवीर माळी (चिंचवाड हायस्कूल). विशेष प्रशस्तीपत्र्र : न्यू होरायझनचे वेदांत पाटील, कनक इंगवले, साक्षी आजगेकर, जानवी माने, साध्य मुंगुरवाडी, पाटण व्हॅली इंग्लीश मीडियम स्कूलचे हर्षाली इंदुलकर, श्लोक हेंद्रे तर श्री प्रिन्स शिवाजी इंग्लीश स्कूलचे सलोनी भोसले, अर्थव गाडगीळ, श्रीतेज सावंत, तेजस्वी बारटक्के (प्रज्ञा इंग्लीश स्कूल, बालिंगे), श्लोक यादव, शुभ्रा निकम (मैत्रेय इंटरनॅशनल स्कूल सडोली दुमाला), आरोन बारदेस्कर (शिवराज स्कूल, गडहिंग्लज), शौर्य हतरकी (प्रोग्रेसीव्ह स्कूल, नेसरी), आरव कुलकर्णी, आरूषी बंदी (केदारी रेडेकर स्कूल, गडहिंग्लज) आणि गौरवी कचरे (कर्मवीर स्कूल, आपटेनगर).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.