वाय. पी. पोवार लघु उद्योजक मंडळाचे तीळगंजी अध्यक्ष

वाय. पी. पोवार लघु उद्योजक मंडळाचे तीळगंजी अध्यक्ष
Published on

55807
गुरुप्रसाद तीळगंजी, आकाश हळिजोळ


वाय. पी. पोवार लघुउद्योजक मंडळाचे तीळगंजी अध्यक्ष
कोल्हापूर : येथील वाय. पी. पोवारनगरमधील वाय. पी. पोवार लघु उद्योजक मित्र मंडळ गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षपदी गुरुप्रसाद तीळगंजी तर उपाध्यक्षपदी आकाश हळिजोळ यांची निवड झाली. अन्य कार्यकारिणी अशी, सचिव - विकास हळिजोळ, खजानिस - सुशील गायकवाड, सदस्य - संदीप डवर, संदीप देशमुुख, संजय पायमल, शेखर यादव, एकनाथ जाधव, आनंद पागर, किशोर नाथगोंडा, दुर्वेश माळकर, पृथ्वीराज भोसले, राजू हेरकल, भरत हेरकल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com