मुदाळला परशराम पाटील यांची पुण्यतिथी

मुदाळला परशराम पाटील यांची पुण्यतिथी
Published on

09737
मुदाळ : येथे प. बा. पाटील यांच्या प्रतिमापूजनप्रसंगी के. पी. पाटील. शेजारी विकास पाटील, रणजित पाटील, एम. एस. पाटील व अन्य.

मुदाळला प. बा. पाटील यांची पुण्यतिथी
गारगोटी : प. बा. आण्णांच्या आशीर्वादाने संकुलाचा शैक्षणिक गुणवत्ता पॅटर्न राज्यात अव्वल ठरत आहे, याचा सार्थ अभिमान आहे, असे प्रतिपादन माजी आमदार के. पी. पाटील यांनी केले. मुदाळ (ता. भुदरगड) येथील के. पी. पॉलिटेक्निक येथे प. बा. पाटील यांच्या २० पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. उपाध्यक्ष डॉ. एम. एस. पाटील, विकास पाटील, रणजित पाटील प्रमुख उपस्थित होते. यावेळी रक्तदान शिबिर झाले. एम. के. पाटील यांनी स्वागत केले. टी. एम. रेडेकर यांनी प्रास्ताविक केले. धैर्यशील पाटील-कौलवकर, फत्तेसिंह भोसले, राजेंद्र पाटील, भिकाजी एकल, बापूसो आरडे, पांडुरंग पाटील, के. ए. पाटील, अनिल पाटील, संग्राम पाटील, शांताराम पाटील, प्राचार्य डॉ. संजय पाटील, प्राचार्य एस. पी. मोरे, एस. बी. पाटील, सुनील नलवडे, वाय. डी. पाटील, पांडुरंग पाटील, डाॅ. माधव धवळीकर, के. ना. पाटील उपस्थित होते. प्रा. राणी हुजरे व व्ही. एस. कल्याणकर यांनी सूत्रसंचालन केले. एन. एच. पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com