सकाळ प्रॉपर्टी एक्स्पो

सकाळ प्रॉपर्टी एक्स्पो
Published on: 

लोगो- मुख्य लोगो मोठा वापरणे. (रामसिना ग्रुप)

पॉवर्ड बाय आणि असोसिएटस हे लोगो लहान वापरायचे आहेत. यापूर्वीच्या बातम्यात मुख्य लोगोपेक्षा हे लोगो मोठे झाले आहेत.
................

चला, आपलं हक्काचं घर खरेदी करूया..!
सकाळ वास्तू प्रॉपर्टी एक्स्पोला उद्यापासून दिमाखदार प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ : स्वतःचे हक्काचे घर असावे, हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. घराच्या याच स्वप्नाला योग्य दिशा आणि गुंतवणुकीचे उत्तम पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी ‘सकाळ’तर्फे ‘सकाळ वास्तू प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’चे आयोजन केले आहे. या एक्स्पोची उत्सुकता शिगेला पोहोचली असून शनिवार (ता. १७) पासून प्रदर्शनाला प्रारंभ होणार आहे. सलग तीन दिवस होणाऱ्या या प्रदर्शनात १३ लाखांपासून तीन कोटी रुपयांपर्यंतच्या सदनिकांची माहिती मिळणार आहे.
सर्किट हाउस रोडवरील महासैनिक दरबार हॉल येथे हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी खुले राहील. रामसिना ग्रुप प्रस्तुत या प्रदर्शनाचे देशपांडे इन्फ्रा पॉवर्ड बाय हे प्रायोजक असून, ‘रायसन्स ग्रुप’ व ‘मेट्रो लाईफ’ हे सहयोगी प्रायोजक आहेत.
शहरासह परिसरातील नामांकित बिल्डर्स आणि डेव्हलपर्सचे विविध गृहप्रकल्प या प्रदर्शनात एकाच छताखाली पाहायला मिळणार आहेत. बजेट होमपासून ते लक्झरी फ्लॅटस्‌, रो-हाउस, बंगलो प्लॉटस्, कार्यालये, प्लॉटस् तसेच व्यावसायिक गाळे अशा विविध प्रकारच्या प्रॉपर्टींचे अनेक पर्याय ग्राहकांना पाहायला मिळतील. प्रदर्शनात थेट नामांकित डेव्हलपर्सशी चर्चा करून प्रकल्पांची माहिती घेणे, बजेटनुसार तुलना करणे आणि योग्य मालमत्तेची निवड करणे ग्राहकांना शक्य होणार आहे. या प्रदर्शनासाठी मोफत प्रवेश असून, प्रशस्त मोफत पार्किंगची सुविधाही आहे.

ठळक चौकट
० सहभागी बांधकाम व्यावसायिक संस्था
० रामसिना ग्रुप ० देशपांडे इन्फ्रा ० रेसन्स ग्रुप ० मेट्रोलाईफ सिटी ० मल्हार बिल्डर्स ० घाटगे डेव्हलपमेंटस् ० श्रीश्री बिल्डर्स ॲंड डेव्हलपर्स ० गायकवाड इन्फ्रास्ट्रक्चर ० सूर्यवंशी - पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ० गुरुबल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ०अनंत इस्टेट
डेव्हलपर अँड बिल्डर प्रायव्हेट लिमिटेड ० सृष्टी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ० विश्वकर्मा बिल्डर्स ० एस. ए. मगदूम प्रमोटर्स अँड बिल्डर्स ० आदि इन्फ्रा ० पोतदार कन्स्ट्रक्शन्स ० विवा देवा रिॲलिटी ० श्री सिद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स १
-------------
अधिक माहितीसाठी संपर्क ः प्रतीक ः ९१३०४४६५६६
---------------
चौकट
ग्लोबल फ्लॉवर फेस्टिव्हलची सफर
प्रदर्शनाला भेट देणाऱ्या पहिल्या एक हजार ग्राहकांना १९ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या ग्लोबल फ्लॉवर फेस्टिव्हलची तिकिटे विनामूल्य दिली जाणार आहेत. पोलिस ग्राउंडवर हा फेस्टिव्हल सुरू असून, एक कोटीहून अधिक फुलांचे सौंदर्य येथे अनुभवायला मिळणार आहे..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com