Wed, March 22, 2023

रोहित भोगण याला सुवर्णपदक
रोहित भोगण याला सुवर्णपदक
Published on : 23 February 2023, 3:49 am
फोटो देत आहे
-------------------
रोहित भोगण
याला सुवर्णपदक
कोवाड ः येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील बी. कॉमच्या तिसऱ्या वर्गात शिकणारा विद्यार्थी रोहीत राजू भोगण याने ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बॉडी बिल्डींग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. शिवाजी विद्यापीठाकडून त्याची स्पर्धेसाठी निवड झाली होती. ७० किलो वजनी गटात यश मिळविले. शिवाजी विद्यापीठामार्फत आठ खेळाडूंची निवड झाली होती. त्याला प्रा. व्ही. एस. यमगेकर व प्रा. आर. टी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.