‘स्पार्टन’चा वर्धापन दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘स्पार्टन’चा वर्धापन दिन
‘स्पार्टन’चा वर्धापन दिन

‘स्पार्टन’चा वर्धापन दिन

sakal_logo
By

‘स्पार्टन’चा वर्धापन दिन
कोल्हापूर, ता. २५ : येथील ‘स्पार्टन स्पोर्ट्स ने वर्धापन दिन सामाजिक उपक्रमांनी साजरा केला. अंबाबाई मंदिर, सीपीआर रुग्णालय येथे अन्नाची पॅकबंद पाकिटे वाटण्यात आली. या वेळी अख्तर इनामदार, मुबारक बोबडे, साहिल शेख, तौसिफ बोबडे, फैझल बागवान, अमल मुकादम, तौफिक बोबडे, अब्दुला पाटणकर, सलमान बागवान, आरिफ शेख, आजीम बागवान, आरिफ बोबडे, जावेद मोमीन, अमीर मुल्ला, कैस जमादार, साबीर जमादार, जाफर हुक्केरीकर, आल्फाज मुकादम, साकिब मोमीन, शब्बीर शेख उपस्थित होते. ​