एडवोकेट विवेक घाडगे बातमी चौकट

एडवोकेट विवेक घाडगे बातमी चौकट

Published on

वकिलांचे आधारवड

ॲड. विवेक घाटगे यांनी अत्यंत परिश्रमातून आपले शिक्षण पूर्ण केले. कायद्याची पदवी संपादन केल्यानंतर वकिलीची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना त्यांनी या क्षेत्रात नावलौकिक मिळवला. जिल्हा बार असोसिएशनमध्ये त्यांचा पहिल्यापासूनच सक्रिय सहभाग आहे. आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत आणि त्यानंतरही वकिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. खंडपीठाच्या आंदोलनातही त्यांनी पुढाकार घेतला. या आंदोलनात त्यांनी आत्मदहनाचा इशाराही दिला होता. आताही या लढ्यात ते सक्रिय असून सहा जिल्ह्यातील वकिलांची मोट त्यांनी बांधली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.