केडीसीए तर्फे १३ पासून  क्रिकेट पंच व स्कोरर कार्यशाळा

केडीसीए तर्फे १३ पासून क्रिकेट पंच व स्कोरर कार्यशाळा

‘केडीसीए’तर्फे १३ पासून
क्रिकेट पंच, स्कोरर कार्यशाळा
कोल्हापूर : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पंच व स्कोरर परीक्षेसाठीच्या पूर्वतयारीसाठी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे क्रिकेट पंच व स्कोररसाठी १३ ते १५ जुलैदरम्यान जिल्हयातील खेळाडू, प्रशिक्षक व इतर सर्वांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले आहे. कार्यशाळेत एमसीएचे तज्ज्ञ पंच व स्कोरर मार्गदर्शन करणार आहेत. ज्यांना कार्यशाळेमध्ये सहभाग घ्यावयाचा आहेए त्यांनी नावनोंदणी ११ जुलैपर्यंत असोसिएशनच्या कार्यालयात (शिवाजी स्टेडियम) सकाळी ११ ते ५ या वेळेत करावी, असे आवाहन संस्थेचे सचिव शीतल भोसले यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com