मगर पकडली

मगर पकडली
Published on

15533
बुवाचे वाठारला शेतात
आढळले मगरीचे पिलू
कोल्हापूर : बुवाचे वाठार (ता. हातकणंगले) येथील नेताजी जाधव यांच्या शेतात आलेल्या मगरीच्या पिलास पकडून सुरक्षितस्थळी सोडण्यात आले. छत्रपती वाईल्ड फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी कामगिरी केली. श्री. जाधव यांच्या शेतात मगरीचे पिल्लू आल्याची माहिती तेजस जाधव यांना देण्यात आली. प्रत्यक्ष शेतत गेल्यानंतर तेथे लहान मगरीचे पिलू आढळले. मगरीच्या पिलाला तेजस, आकाश कारवेकर, विनायक आळवेकर, ओंकार काटकर, अशांत मोरे यांनी पकडून पुन्हा निसर्गाच्या सान्निध्यात सुरक्षित सोडले. त्यांना वन विभागाचे करवीरचे वनक्षेत्रपाल रमेश कांबळे, वनपाल सागर पाटील, वनरक्षक मोतीराम पवार यांचे मार्गदर्शन मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com