रॉनिक वॉटर प्युरिफायर व वॉटर हीटर वर ऑफर
15567
रॉनिक वॉटर प्युरिफायर,
वॉटर हीटरवर ऑफर
कोल्हापूर, ता. ५ : पिण्याचे शुद्ध पाणी देणारा रॉनिक वॉटर प्युरिफायर व गरम पाणी देणाऱ्या वॉटर हीटरवर विविध ऑफर जाहीर झाल्या आहेत. परवडेल अशा कमी किमतीत वॉटर प्युरिफायर असून यात विजेशिवाय शंभर टक्के पाणी शुद्ध केले जाते. ८ स्टेजचा रॉनिक वॉटर प्युरिफायर, १४ स्टेज ॲक्टिव्ह कॉपर प्युरिफायर असे पर्याय आहेत. यासह एमसीबी असलेला रॉनिक इन्स्टंट वॉटर हिटर केवळ १ युनिटमध्ये ७० ते १०० लिटर गरम पाणी देतो. यामध्ये इम्पोर्टेड हिटप्रुफ बॉडी, नळ, विहीर, बोअर सर्व प्रकारच्या पाण्यासाठी चालतो. वीज बचतीसाठी इनबिल्ट पॉवर सेव्हर, शॉकप्रुफ, जंगप्रुफ अशी अनेक वैशिष्ट्ये असणारा वॉटर हीटर हजर स्टॉकमध्ये आहे. खरेदीसाठी रॉनिक अप्लायन्सेस, साई मंदिर शेजारी मंगळवार पेठ, कोल्हापूर, रॉनिक अप्लायन्सेस शिवेचा मारुती मंदिरसमोर, कोल्हापूर रोड, इचलकरंजी, रॉनिक अप्लायन्सेस, इंदिरा-महादेव कॉम्प्लेक्स, गाळा नंबर - २, सांगली एसटी स्टँड सांगली येथील शोरूमला सकाळी १० ते रात्री ८ वेळेत भेट द्यावी. प्रात्यक्षिकसह माहिती घेण्याचे आवाहन रॉनिक अप्लायन्सेसतर्फे केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

