उद्या पालकरवाडी येथे गीतराधाई उत्सवशाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्या पालकरवाडी येथे गीतराधाई उत्सवशाही
उद्या पालकरवाडी येथे गीतराधाई उत्सवशाही

उद्या पालकरवाडी येथे गीतराधाई उत्सवशाही

sakal_logo
By

पालकरवाडीत आज गीतांचा कार्यक्रम
कसबा वाळवे ः पालकरवाडी (ता. राधानगरी) येथील शिवप्रेमी ग्रुप यांच्यावतीने शुक्रवारी (ता. २४) रात्री नऊ वाजता ‘गीतराधाई उत्सवशाही’ हा भावस्पर्शी गीतांचा कार्यक्रम होणार आहे. रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांतर्फे केले आहे.