कुंभोज उपसरपंचपदी अशोक आरगे बिनविरोध

कुंभोज उपसरपंचपदी अशोक आरगे बिनविरोध

Published on

5623
अशोक आरगे
...
कुंभोज उपसरपंचपदी
अशोक आरगे बिनविरोध
कुंभोज ः येथील ग्रामपंचायतीच्‍या उपसरपंचपदी महाविकास आघाडीचे अशोक लक्ष्‍मण आरगे यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच स्‍मिता चौगुले होत्‍या. गटांतर्गत ठरल्‍याप्रमाणे कार्यकाळ संपताच अजित देवमोरे यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता. रिक्‍त जागेसाठी आरगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्‍याने सरपंच चौगुले यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा कली. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्‍थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.