''जवाहर''च्‍या संचालकपदी बाबासाहेब चौगुले यांची पाचव्‍यांदा निवड

''जवाहर''च्‍या संचालकपदी बाबासाहेब चौगुले यांची पाचव्‍यांदा निवड
Published on

6000
बाबासाहेब चौगुले
......
‘जवाहर’च्या संचालकपदी
बाबासाहेब चौगुले

कुंभोज ः येथील माजी सरपंच बाबासाहेब चौगुले यांची हुपरी येथील कल्‍लाप्‍पाण्‍णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्‍याच्‍या संचालकपदी सलग पाचव्‍यांदा बिनविरोध निवड झाली. चौगुले प्रारंभीपासून आवाडे गटाचे निष्‍ठावंत कार्यकर्ते आहेत. याची दखल घेऊन २००४ मध्‍ये ''जवाहर''चे संस्‍थापक माजी खासदार कल्‍लाप्‍पाण्‍णा आवाडे, आमदार प्रकाशराव आवाडे यांनी त्‍यांना ''जवाहर''च्‍या संचालकपदी संधी दिली. गेली २० वर्षे संचालक मंडळात ते कार्यरत आहेत. संचालक म्‍हणून त्‍यांनी उत्‍कृष्‍ट काम केले आहे. २०१५ मध्‍ये त्‍यांची उपाध्‍यक्षपदी निवड करण्‍यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com