मलिग्रे हायस्कूलमध्ये क्रीडा स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मलिग्रे हायस्कूलमध्ये क्रीडा स्पर्धा
मलिग्रे हायस्कूलमध्ये क्रीडा स्पर्धा

मलिग्रे हायस्कूलमध्ये क्रीडा स्पर्धा

sakal_logo
By

मलिग्रे हायस्कूलमध्ये क्रीडा स्पर्धा
आजरा, ता. ६ : मलिग्रे येथील मलिग्रे हायस्कूलमध्ये शालेय क्रीडा स्पर्धा झाल्या. स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून गडहिंग्लज पंचायत स्तरावरील पतसंस्थेचे संचालक मधुकर पाटील, प्रगतशील शेतकरी शिवाजी भगुत्रे, सुधाकर घोरपडे उपस्थित होते.
क्रीडा ज्योतीचे पूजन सुधाकर घोरपडे यांनी केले. क्रीडा ध्वजवंदन मधुकर पाटील यांनी केले. यावेळी क्रीडा प्रतिज्ञा देण्यात आली. मैदानी स्पर्धेचे उद्‍घाटन शिवाजी भगुत्रे यांनी केले. चार हाऊसमध्ये विद्यार्थ्यांची विभागणी करून सांघिक व वैयक्तिक स्पर्धा घेण्यात आल्या. क्रीडा शिक्षक नारायण होडगे, मोहन कांबळे, मिलिंद सावंत, गणेश बुरुड आदी उपस्थित होते. प्रास्ताविक करून सूत्रसंचालन मोहन कांबळे यांनी केले. क्रीडा शिक्षक नारायण होडगे यांनी आभार मानले.