‘शाहू’ला पुरस्काराबद्दल शेतकऱ्यांचा आनंदोत्सव

‘शाहू’ला पुरस्काराबद्दल शेतकऱ्यांचा आनंदोत्सव

Published on

‘शाहू’ला पुरस्काराबद्दल
शेतकऱ्यांचा आनंदोत्सव

म्हाकवे : कागल येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याला २०२२-२३ मधील उच्च साखर उतारा विभागातील देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना म्हणून पुरस्कार जाहीर झाला. याचा आनंद शेंडूर फाटा येथे व्हनाळी, बामणी, शेंडूर, साके येथील कार्यकर्ते, सभासद शेतकऱ्यांनी साखर-पेढे वाटून साजरा केला. यावेळी महादेवराव निंबाळकर, शंकर मेथे, कृष्णात पाटील, पांडुरंग पोतदार, मच्छिंद्र पाटील,अविनाश मगदूम, यशवंत पालकर, सागर जगताप, विजय तिळवे, रमेश पाटील, शिवराज निंबाळकर, आत्माराम सुतार, दत्तात्रय कुळवमोडे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.