यवलूज शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यवलूज शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप
यवलूज शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

यवलूज शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

sakal_logo
By

02852
यवलूज ः येथे साहित्य वाटताना जय पाटील, बाळासाहेब पाटील व मान्यवर.

यवलूज शाळेत साहित्य वाटप
माजगाव ः यवलूज (ता. पन्हाळा) येथील कन्या विद्यामंदिर व कुमार विद्यामंदिर शाळेत श्री स्वामी समर्थ फाउंडेशन यवलूजमार्फत जय पाटील व बाळासाहेब पाटील यांच्याकडून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेपयोगी साहित्याचे वाटप झाले. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक व पालक उपस्थित होते.