यवलूज येथे नवरात्रोत्सवाची तयारी

यवलूज येथे नवरात्रोत्सवाची तयारी

03588
यवलूजला नवरात्रोत्सवाची तयारी
माजगाव : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवलूज (ता. पन्हाळा) येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात दरवर्षी शेकडो भाविक नवरात्र काळात नवरातन बसत असतात. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी भैरवनाथ मंदिर व परिसराची स्वच्छता केली. मंदिर परिसरात पडलेला सुका व ओला कचरा गोळा करून योग्य विल्हेवाट लावली. मुख्य भैरवनाथ मंदिर व त्याला लागून इतर खोल्या पाण्याने धुऊन स्वच्छ केल्या. दरम्यान मंदिर परिसर अस्वच्छ करू नये; असे आवाहन स्वच्छता कमिटीने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com