मलकापूरच्या रमण भोपळेचे यश

मलकापूरच्या रमण भोपळेचे यश

Published on

02148
रमण भोपळे यांचे यश
मलकापूर ः येथील रमण संजय भोपळे याने नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात आलेल्या जी-पॅट २०२३ परीक्षेमध्ये रमण भोपळे याने ८५.७७ टक्के गुण मिळवून यश संपादन केले. यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा या विद्यालयामध्ये फार्माकोलॉजी या विषयात मास्टर ऑफ फार्मसीचे तो सध्या शिक्षण घेत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.