प्रा.प्रियांका भुषण वर्णे यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी.पदवी प्राप्त

प्रा.प्रियांका भुषण वर्णे यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी.पदवी प्राप्त
Published on

03076
प्रियांका वर्णे यांना
पीएच.डी पदवी
मलकापूर ः येथील प्रियांका भूषण वर्णे यांनी पीएच.डी पदवी प्राप्त केली. भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे त्या प्राध्यापिका आहेत. त्यांनी अ‍ॅप्लिकेशन ऑफ लिक्विसॉलिड टेक्निक फॉर एनहॅन्समेंट ऑफ बायोअवेलेबिलिटी ऑफ पूअर वॉटर सॉल्युबल ड्रग्स” विषयावर यशस्वीरीत्या प्रबंध सादर करून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. त्यांना औषधनिर्मिती क्षेत्रातील २ वर्षांचा औद्योगिक अनुभव असून सात वर्षांहून अधिक काळ त्या फार्मसी शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. डॉ. अशोक ए. हजारे, प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे, उपप्राचार्य डॉ. एम. एस. भाटिया यांचे मार्गदर्शन मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com