जागतिक पर्यावरणदिनी मुरगूडमध्ये वृक्षारोपण

जागतिक पर्यावरणदिनी मुरगूडमध्ये वृक्षारोपण

4461
मुरगूड : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त येथील शिवप्रेमी युवकांनी वृक्षारोपण केले.
.....
जागतिक पर्यावरणदिनी
मुरगूडमध्ये वृक्षारोपण

मुरगूड, ता. ५ : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त येथील शिवप्रेमी युवकांनी वृक्षारोपण केले. तापमान व पाऊसमान यांचा नैसर्गिक समतोल राखण्याकरिता वृक्षारोपणाची नितांत गरज असल्याचे मत मुरगूड पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक शिवाजी करे यांनी व्यक्त केले. करे व महिला पोलिस निरीक्षक प्रियांका वाकळे यांच्या हस्ते पोलिस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पोलिस अंमलदार प्रशांत गोजारे, संदीप ढेकळे, संदीप लाड, अमर कुंभार, वृक्षमित्र गजानन पाटील प्रमुख उपस्थित होते. शिवभक्त सर्जेराव भाट, जगदीश गुरव यांनी यासाठी पुढाकार घेतला.
..........

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com