‌विद्यार्थिनी वसतिगृह परिसरात वृक्षारोपण

‌विद्यार्थिनी वसतिगृह परिसरात वृक्षारोपण

Published on

‌विद्यार्थिनी वसतिगृह
परिसरात वृक्षारोपण
मुरगूड : येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या महात्मा फुले ग्रंथालयाच्या वतीने महाविद्यालयाच्या लक्ष्मीबाई मंडलिक ‌विद्यार्थिनी वसतिगृह परिसरामध्ये विविध देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. सद्यःस्थितीत ‌पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षारोपण अत्यंत गरजेचे आहे, हे ओळखून प्राचार्य डॉ. शिवाजीराव होडगे‌ यांच्या मार्गदर्शनानुसार हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य साताप्पा कांबळे, प्रा. गुरुनाथ सावंत, ग्रंथालय परिचर संजय भारमल, सदाशिव गिरी बुवा
प्रा. दादासाहेब सरदेसाई आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.