प्राजक्ता बारड ला कुस्तीत कांस्यपदक.

प्राजक्ता बारड ला कुस्तीत कांस्यपदक.

Published on

5452
प्राजक्ता बारड
............
प्राजक्ता बारडला
कुस्तीत ब्राँझपदक
मुरगूड : लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय (साई) कुस्ती संकुलची कुस्तीगीर प्राजक्ता रामचंद्र बारड हिने पलवल (हरियाणा) येथे सुरू असलेल्या १७ वर्षांखालील राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत ५३ किलो वजनीगटात प्रेक्षणीय कुस्त्या करत ब्राँझपदकाची कमाई केली. राष्ट्रीय स्पर्धेतील प्राजक्ताचे हे पहिलेच पदक आहे. तिला आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक दादासाहेब लवटे, वस्ताद सुखदेव येरुडकर, दयानंद खतकर, सागर देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com