कुशिरे आश्रमशाळेत संयुक्त जयंती सोहळा

कुशिरे आश्रमशाळेत संयुक्त जयंती सोहळा
Published on

कुशिरेतील आश्रमशाळेत संयुक्त जयंती
पोहाळे तर्फ आळते ः कुशिरे (ता. पन्हाळा) येथील सत्यशोधक प्रा. रमेश ढावरे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांचा संयुक्त जयंती सोहळा झाला. व्याख्याते ॲड. करुणा विमल यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बाबासाहेब वडगावकर, क्षमा वडगावकर डॉ. धनसागर वाकळे यांनीही विचार मांडले. यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विकास तोरस्कर यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com