

01215
जी. डी. पाटील पतसंस्थेचा अकरा टक्के लाभांश
प्रयाग चिखली ः येथील जी. डी. पाटील पतसंस्थेच्या वतीने सभासदांना ११ टक्के लाभांश जाहीर केल्याची माहिती मार्गदर्शक रघुनाथ पाटील यांनी दिली. संस्थेची ४५वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्षस्थानी चेअरमन राजाराम तावडे होते. यावेळी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जिल्हा उपनिबंधक कार्यालय लिपिकपदी निवड झाल्याबद्दल सुशांत सुनील कांबळे, तसेच चिखलीचे सरपंच रोहित पाटील, सेवा संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र जाधव, स्केटिंगपटू पुष्कराज धर्मेंद्र चव्हाण आदी गुणवंतांचा सत्कार झाला. अहवाल वाचन सचिव उत्तम नलवडे यांनी तर आभार प्रदर्शन जनार्दन निकम यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.