पेठवडगाव:राजाक्का माने निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेठवडगाव:राजाक्का माने निधन
पेठवडगाव:राजाक्का माने निधन

पेठवडगाव:राजाक्का माने निधन

sakal_logo
By

01959
साताप्पा पोवार
हळदवडे : येथील साताप्पा गोविंद पोवार (वय ५८) यांचे निधन झाले. ते पोलिसपाटील होत. ‘सकाळ’चे अंकविक्रेते भैरू शेटके यांचे ते मामा होत. त्यांच्या मागे, मुलगा, मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.

73509
दिलीप भोरे
कोल्हापूर ः कंदलगाव येथील दिलीप तुकाराम भोरे (वय ५२) यांचे निधन झाले. ते पूर्वी वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करत होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, नातू असा परिवार आहे.

73508
गजानन पितळे
कोल्हापूर ः संभाजीनगर येथील गजानन वासुदेव पितळे (वय ५७) यांचे निधन झाले.

01856
राजाक्का माने
पेठवडगाव : भादोले (ता. हातकणंगले) येथील राजाक्का रावसो माने (वय ९२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ७) भादोलेत आहे.

73533
रवींद्र साळोखे
कोल्हापूर ः माळी कॉलनी, टाकाळा येथील रवींद्र साळोखे यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

04601
दौलू पाटील
जयसिंगपूर : उदगाव (ता. शिरोळ) येथील काळम्मावाडी वसाहतीतील दौलू दादू पाटील (वय १०१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

03534
लक्ष्मी सुतार
पुनाळ : आसुर्ले (ता. पन्हाळा) येथील लक्ष्मी रंगराव सुतार (वय ८०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

02930
लिंबाबाई पाटील
कळे : सावर्डे तर्फ असंडोली (ता. पन्हाळा) येथील लिंबाबाई बाबूराव पाटील (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे सुना, नातवंडे असा परिवार आहे.


73515
चंद्रकांत पाटील
कोल्हापूर ः राधानगरी रोड, पुईखडीतील पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत शिवाजी पाटील (वय ५४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.