शिवाजी विद्यानिकेतनच्या खेळाडूंचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजी विद्यानिकेतनच्या खेळाडूंचे यश
शिवाजी विद्यानिकेतनच्या खेळाडूंचे यश

शिवाजी विद्यानिकेतनच्या खेळाडूंचे यश

sakal_logo
By

01875

शिवाजी विद्यानिकेतनचे यश
पेठवडगाव ः येथील छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन, ज्युनिअर कॉलेज व दिशा इंग्लिश मीडियम स्कूलच्या खेळाडूंनी विभागीय ज्यूदो स्पर्धेत यश मिळवले. स्पर्धा सातारा येथे झाल्या. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणेअंतर्गत शासकीय विभागीय ज्यूदो स्पर्धा घेण्यात आल्या.
यशस्वी खेळाडू असे ः स्मिथ पाटील (प्रथम), श्रविल पाटील (प्रथम), पृथ्वीराज पाटील (द्वितीय), कार्तिक जाधव (द्वितीय), आयान देसाई (द्वितीय), जय डांगे (तृतीय), सौजन्य भोसले (तृतीय). खेळाडूंना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र माने यांचे प्रोत्साहन व क्रीडा शिक्षक आनंद पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.