पेठवडगाव:किरकोळ कारणावरुन मारहान एक तरुण गंभिर

पेठवडगाव:किरकोळ कारणावरुन मारहान एक तरुण गंभिर

पेठवडगाव येथे तरुणास मारहाण
पेठवडगाव, ता. ११ : किरकोळ कारणावरून तरुणास काठ्या, रॉडने केलेल्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. अक्षय ऊर्फ अजिंक्य अशोक माने (वय २९, रा. पेठवडगाव) असे त्याचे नाव आहे. ही घटना शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलिस ठाण्याच्या परिसरात घडली. याप्रकरणी रोहित पाटील, विशाल जाधव, राहुल लोहार, ओंकार लोहार, राकेश हाके, अक्षय हाके, शुभम शिंदे, प्रवीण माने, तेजस जाधव, प्रभाकर कुरणे, अजित सावंत, विजय अवघडे, शुभम यादव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक विलास भोसले करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com