श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन.
श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन.

श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन.

sakal_logo
By

चौगुले कॉलेजमध्ये बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन
पुनाळ : श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी - कोतोली (ता. पन्हाळा) येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक प्रकाश पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. व्ही. पी. पाटील होत्या. यावेळी रणजित जाधव, सचिव शिवाजीराव पाटील, डॉ. बी. एन. रावण, डॉ. एस. एस. कुरलीकर, इतिहास विभागप्रमुख डॉ. यु. यु. पाटील होते. सांस्कृतिक विभागप्रमुख ए. आर. महाजन यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. डॉ. श्रीमती यु. यु. पाटील यांनी आभार मानले.