म्हाळुंगे येथे स्वच्छता मोहिम. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हाळुंगे येथे स्वच्छता मोहिम.
म्हाळुंगे येथे स्वच्छता मोहिम.

म्हाळुंगे येथे स्वच्छता मोहिम.

sakal_logo
By

03697
म्हाळुंगेत स्वच्छता मोहीम
पुनाळ : म्हाळुंगे तर्फ बोरगाव (ता. पन्हाळा) येथे तरुणांकडून गावात स्वच्छता मोहीम राबविली. आपला गाव स्वच्छ गाव मोहिमेअंतर्गत तरुण मंडळांचे कार्यकर्ते, शाळेचे विद्यार्थी, महाविद्यालयीन युवकांच्या प्रयत्नातून स्वछ म्हाळुंगे सुंदर म्हाळुंगे हे अभियान राबविले. गल्ल्या, नाले, गटारी यांची स्वच्छता करुन गाव नीटनेटके ठेवण्यात तरुणाईने पुढाकार घेतला. यामध्ये नीलेश पाटील, अक्षय पाटील, मनोज कोपर्डेकर, सुशांत पाटील, अमित कांबळे, अभिषेक पाटील, सुमित पाटील सहभागी झाले होते.