विनायक बुवाची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड.

विनायक बुवाची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड.

Published on

04069
विनायक बुवाची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड
पुनाळ : घोटवडे (ता. पन्हाळा) येथील विनायक दगडू बुवा याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक गट ब २०२० परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण विद्यामंदिर घोटवडे (ता. पन्हाळा), माध्यमिक शिक्षण माध्यमिक विद्यालय घोटवडे ,अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविदयालय वारणानगर येथे झाले आहे. वडील दगडू मुख्याध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत. कुटुंबीयांनी प्रोत्साहन दिल्याने पोलिस उपनिरीक्षक पदापर्यंत पोचल्याचे बुवा यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.