Thur, March 30, 2023

रुकडीत आजपासून शांतीनाथ विधान
रुकडीत आजपासून शांतीनाथ विधान
Published on : 28 February 2023, 1:06 am
रुकडीत आजपासून
शांतीनाथ विधान
रुकडी : येथील जैन मंदिरात श्री शांतीनाथ विधान व व्रतोध्यापन सोहळ्याची सुरुवात होणार आहे. बुधवार(ता. १) पासून रविवार (ता. ५) पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आचार्यरत्न बाहुबलीजी महाराज यांचे परमशिष्य आचार्य १०८ जिनसेन महाराज, गणिनीप्रमुख १०५ आर्यिका मुक्ती लक्ष्मी माता व स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महस्वामी नांदणी, स्वस्तिश्री लक्ष्मिसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, कोल्हापूर उपस्थितीत राहणार आहेत. श्रावक, श्राविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.