रुईत मराठा आरक्षणासाठी उपोषण

रुईत मराठा आरक्षणासाठी उपोषण

Published on

रुई येथे लाक्षणिक उपोषण


रुईः मराठा समाजाला घटनेच्या चौकटीत बसणारे आरक्षण द्यावे, या मागणीसाठी रुई (ता. हातकणंगले) येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. सकल मराठा समाजाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात गावातील विविध संस्था आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेत पाठींबा दर्शविला. सायंकाळी पाच वाजता आंदोलनाची सांगता झाली. गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना करण्यात आलेली रुई प्रवेशबंदी मागे घेण्यात आली. सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस सदाशिव अपराध यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करुन आंदोलनास सुरुवात झाली. प्रास्ताविक समाजाचे अध्यक्ष सागर खाडे यांनी केले. त्यांनी आंदोलनामागची भूमिका विषद केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.