सिद्धनेर्ली विद्यालय बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिद्धनेर्ली विद्यालय बातमी
सिद्धनेर्ली विद्यालय बातमी

सिद्धनेर्ली विद्यालय बातमी

sakal_logo
By

02622

श्रेयस पाटीलचे यश
सिद्धनेर्ली ः येथील सिद्धनेर्ली विद्यालय ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी श्रेयस संजय पाटील डॉ. एपीजे अब्दूलकलाम विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्ह्यात १४ व्या क्रमांकाने प्रज्ञापात्र झाला. नववीच्या ५ हजार ४६४ विद्यार्थ्यांमधून त्याची निवड झाली. जिल्हा मुख्याध्यापक संघ विज्ञान समितीने ही परिक्षा घेतली. शाहू कारखान्याचे संचालक प्रा. सुनील मगदूम यांच्या हस्ते त्याचा सत्कार केला. त्याला संस्थाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे, संचालिका सुहासिनीदेवी घाटगे, सौ. नवोदिता घाटगे, संचालकांचे प्रोत्साहन लाभले. प्रशासन अधिकारी कर्नल वेस्वीकर, मुख्याध्यापक ए. पी. सारंग, पर्यवेक्षक एस. आर. मगदूम व विज्ञानप्रमुख संदीप वर्णे यांचे मार्गदर्शन लाभले.