सिद्धनेर्ली बातमी

सिद्धनेर्ली बातमी

02723
सिद्धनेर्लीत सभागृहाची पायाभरणी
सिद्धनेर्ली ः येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत आंभिरा चौक येथे खुले सभागृह बांधणीची पायाभरणी केली. यावेळी सरपंच दत्तात्रय पाटील, कागल तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक कृष्णात मेटील, माजी सरपंच एम. बी. पाटील, व्ही. जी. पोवार, तानाजी पाटील, विनायक आगळे, भाऊ लाड, संदीप पाटील, मनोहर लोहार, माजी उपसरपंच संगीता पोवार, सदस्या कल्याणी कुरणे, रेखा मगदूम, वनिता घराळ, विद्या कांबळे उपस्थित होते. विजय कुरणे यांनी स्वागत तर विजय पाटील यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com