वर्धापन दिन साेबत फाेटाे (जाहिरात हाेती. बातमी आवश्यक)

वर्धापन दिन साेबत फाेटाे (जाहिरात हाेती. बातमी आवश्यक)

Published on

03046

राई मसाले उद्योगाचा वर्धापन
शाहूनगर : गुणवत्ता व प्रामाणिकपणा यांची जोपासना करीत राई मसाले उद्योगाने समाजात वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले आहे, असे प्रतिपादन भोगावती कारखान्याची माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील (काैलवकर) यांनी केले. कौलव (ता. राधानगरी) येथील राई मसाले उद्योगाच्या वर्धापन दिन व लकी ड्रॉ कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच रामचंद्र कुंभार होते. यावेळी लकी ड्रॉमधील विजेते शीतल गुरव (भाटवडे), जे. के. टेलर्स (निढोरी), सरिता गिरी (मुरगुड), कल्याणी हेगडे (चंद्रे), उमेश पोवार (राधानगरी), श्रीकांत पाटील (कसबा तारळे), ईश्वरी टिपुगडे (धामोड)सरिता चौगले (कासारपुतळे), पूजा कवठे (राशिवडे), नेताजी जाधव (पिंपळवाडी) यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. गुणवंत व्यक्तींचा सत्कार झाला. अमर कुंभार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आमदार प्रकाश आबीटकर, सुशील पाटील, अभिषेक डोंगळे, अजित पाटील, विजय पाटील, रणजीत पाटील, राजेंद्र कुंभार, आणप्पा चाैगले, आनंदा पाटील उपस्थित होते. शीतल कुंभार यांनी आभार मानले. संभाजी यादव यांनी सुञसंचलन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.