हळदी येथे श्रमसंस्कार शिबिराचे उद्‍घाटन हळदी येथे श्रमसंस्कार शिबिराचे उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हळदी येथे श्रमसंस्कार शिबिराचे उद्‍घाटन
हळदी येथे श्रमसंस्कार शिबिराचे उद्‍घाटन
हळदी येथे श्रमसंस्कार शिबिराचे उद्‍घाटन हळदी येथे श्रमसंस्कार शिबिराचे उद्‍घाटन

हळदी येथे श्रमसंस्कार शिबिराचे उद्‍घाटन हळदी येथे श्रमसंस्कार शिबिराचे उद्‍घाटन

sakal_logo
By

03050
हळदी : येथे श्रमसंस्कार शिबिरात बोलताना संपतराव पवार पाटील. या वेळी उपस्थित जयसिंगराव हुजरे, सर्जेराव पाटील, हंबीरराव पाटील, डी. ए. चौगले.

हळदी येथे श्रमसंस्कार शिबिराचे उद्‍घाटन
शाहूनगर : कष्टकऱ्यांच्या श्रमाला ज्या वेळी प्रतिष्ठा मिळेल, त्याच वेळी खऱ्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त होईल, असे प्रतिपादन माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी केले. हळदी (ता. करवीर) येथे भोगावती महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्‍घाटन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भोगावती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयसिंगराव हुजरे होते. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, हंबीरराव पाटील, प्रा. किसन चौगले, बाबासाहेब देवकर, बबनराव पाटील यांची भाषणे झाली. प्राचार्य डॉ. डी. ए. चौगले यांनी स्वागत केले. प्रा. डॉ. टी. एम. चौगले यांनी प्रास्ताविक केले. प्रा. पवन पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. किरण पाटील यांनी आभार मानले. या वेळी नामदेव पाटील, सरस्वती पाटील, पी. बी. कवडे, समर पवार-पाटील, विलास पाटील, बी. वाय. लांबोरे, अभिषेक डोंगळे, सचिन पाटील, सरपंच विमल सुतार, उपसरपंच बाजीराव पाटील, प्रा. डॉ. एन. एम. पाटील, प्रा. आर. बी. हंकारे, अजित कांबळे, एन. एल. जमादार उपस्थित होते.