नंदवाळ उपसरपंचपदी तानाजी कांबळे.

नंदवाळ उपसरपंचपदी तानाजी कांबळे.

Published on

02403

नंदवाळ उपसरपंचपदी
तानाजी कांबळे

नंदवाळ ः येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी तानाजी शंकर कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच अमर कुंभार होते. उपसरपंच सचिन कोंडेकर यांनी समझोत्यानुसार पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त होते. या रिक्त पदावर तानाजी कांबळे यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी उत्तम पाटील यांनी काम पाहिले. यावेळी सुरेश उलपे, सचिन कोंडेकर, सविता निकम, अरुण निकम, उज्ज्वला गुरव, रणजित गुरव, भिकाजी कांबळे, सुभाष कांबळे, विलास कांबळे आदींसह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.