काळम्मा बेलेवाडीच्या उपसरपंचपदी गीतांजली पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काळम्मा बेलेवाडीच्या उपसरपंचपदी गीतांजली पाटील
काळम्मा बेलेवाडीच्या उपसरपंचपदी गीतांजली पाटील

काळम्मा बेलेवाडीच्या उपसरपंचपदी गीतांजली पाटील

sakal_logo
By

01988
काळम्मा बेलेवाडीच्या उपसरपंचपदी गीतांजली पाटील
सेनापती कापशी ः काळम्मा बेलेवाडी (ता. कागल) उपसरपंचपदी मुश्रीफ गटाच्या गीतांजली बाळासाहेब पाटील यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी सरपंच अबोली कांबळे होत्या. श्री. माळगे व ग्रामसेवक राजेंद्र सातवेकर यांनी निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहिले. ग्रामपंचायत सदस्य गीतांजली विजय पाटील, सोनाबाई पाटील, विद्या पाटील, नजरीन अफसर देसाई, बजरंग कांबळे, बाळासो सुतार, अजित पाटील, अनिल पाटील तसेच विजय पाटील, शशिकांत देसाई, पुंडलिक पाटील, तानाजी पाटील, सागर पाटील, हिंदुराव मुदाळकर, विजय पाटील उपस्थित होते.