यूएन'' सक्रिय शिबीराला उत्सफुर्ते प्रतिसाद

यूएन''  सक्रिय शिबीराला उत्सफुर्ते प्रतिसाद
Published on

00415
‘ईपीएफओ’च्या शिबिराला प्रतिसाद
शाहू नाक, ता. ः भविष्य निर्वाह निधी कार्यालयातर्फे ''यूएन'' सक्रिय करण्यासाठी आयोजित शिबिराला उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला.  
कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) कोल्हापूर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील सदस्यांना ''यूएन'' सक्रिय करण्याचे आवाहन केले होते. त्याअंतर्गत कर्मचाऱ्यांचे युनिव्हर्सल अकाउंट नंबर सक्रिय करण्यासाठी नऊ ठिकाणी शिबिरे झाली. कोल्हापूर जिल्ह्यातील कस्तुरी फौंड्री, इंडोकॉम, गोकुळ शिरगाव, तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट, वारणानगर, स्कायलार्क संकुल, विजयश्री इकूपमेंट, इचलकरंजी, तसेच सातारा जिल्ह्यामध्ये विप्रो पारी ग्रुप, शिरवळ, अजंठा युनिव्हर्सल फॅब्रिक्स, कराड, आणि रत्नागिरीतही शिबिर झाले. शिबिरात इपीएफओच्या सदस्यांना ''यूएन'' सक्रिय करण्याचा लाभ मिळाला. कोल्हापूर क्षेत्रीय कार्यालयामध्येही ''यूएन'' सक्रिय करण्याचे मदत कक्ष उपलब्ध केले होते. भविष्यातही अशी शिबिरे भरविण्याचा मानस आयुक्त अमित चौगुले यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com