Tue, Feb 7, 2023

टू ४ उप
टू ४ उप
Published on : 13 January 2023, 2:15 am
03212
तेजस्विनी पाटील आकनूरच्या उपसरपंच
कोल्हापूर : आकनूर (ता. राधानगरी) उपसरपंचपदी तेजस्विनी रणजीत पाटील यांची निवड झाली. अध्यक्षस्थानी सरपंच सुषमा कांबळे होत्या. यशवंत रानमाळे यांनी स्वागत, सातापा पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सरपंच सुषमा कांबळे व उपसरपंच तेजस्विनी पाटील यांचा सत्कार माजी सरपंच यु. डी. पाटील व माजी उपसरपंच गणेश कांबळे यांच्या हस्ते झाला. बिद्री संचालक एकनाथ पाटील,टी एस पाटील,रणजीत पाटील,हिंदूराव रेपे,धनाजी गुरव यांची भाषणे झाली. यावेळी आनंदा पाटील,लक्ष्मण जाधव,सिमा पाटील,मंगल पाटील,अरुणा चव्हाण, अश्विनी पाटील,निवडणूक अधिकारी नितीन सुतार ,तलाठी बी एस पाटील,ग्रामसेविका एस एस शिंदे उपस्थित होत्या